वेळ
वेळेचा भान ठेवा ,
वेळेचा महत्त्व समझा .
वेळ राहते वेडापणा करू नका ,
वेडेपण फक्त आपल्या कामातच
दाखवा !गुरुजी म्हणतात न की ,
आपल्यालं असं वाटत
असेल की स्वतःला किती
येते ते दाखवावं ;
तर ते फक्त आपल्या
स्वतः चा कामाने ,
कर्तव्याने दाखवावे .वेळ ही हवा सारखी आहे,
ज्या दिशेने हवा धावणार,
त्याच दिशने मी धावणार .
हवा हे प्राकृतिक आहे,
हे ज्या दिशेन वळणार,
मी सुद्धा त्याच दिशेत चालणार ! ..

- नाव : उन्नती सुनिल गोलदार
- वर्ग : १२ वी विज्ञान
- शाळेचे नाव : सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,
- अर्जुनी / मोर
- मुक्काम : अर्जुनी / मोर तालुका : अर्जुनी / मोर
- जिल्हा : गोंदिया {महाराष्ट्र}441701































1 thought on “वेळ (TIME IS MONEY )”
df7rf5