वेळ (TIME IS MONEY )

वेळ 
वेळेचा भान ठेवा ,
वेळेचा महत्त्व समझा .
वेळ राहते वेडापणा करू नका ,
वेडेपण फक्त आपल्या कामातच
दाखवा !

गुरुजी म्हणतात न की ,
आपल्यालं असं वाटत
असेल की स्वतःला किती
येते ते दाखवावं ;
तर ते फक्त आपल्या
स्वतः चा कामाने ,
कर्तव्याने दाखवावे .

वेळ ही हवा सारखी आहे,
ज्या दिशेने हवा धावणार,
त्याच दिशने मी धावणार .
हवा हे प्राकृतिक आहे,
हे ज्या दिशेन वळणार,
मी सुद्धा त्याच दिशेत चालणार ! ..

 

  • नाव : उन्नती सुनिल गोलदार
  • वर्ग : १२ वी विज्ञान 
  • शाळेचे नाव : सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,
  • अर्जुनी / मोर
  • मुक्काम : अर्जुनी / मोर तालुका : अर्जुनी / मोर
  • जिल्हा : गोंदिया {महाराष्ट्र}441701

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

Raksha Times
Author: Raksha Times

2 Responses

  1. The insights shared in this insightful article offer wonderfully practical perspectives. When working with dynamic visuals and next-generation multimedia storytelling, having an all-in-one suite like TextRemover streamlines the entire workflow seamlessly. Thanks for sharing this well-structured guide!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें