गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ति

G.R. FORM DATED 18.01.2025 (3)गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ति,बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्ह्यातील 236 अहमदपूर – चाकुर विधानसभेचे आमदार आहेत आणि सध्याचे कॅबिनेट मध्ये सहकार मंत्री पदाची जबाबदारी आहे.

Raksha Times
Author: Raksha Times

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें