पोलीस निरीक्षक मंगेश काळे अर्जुनी-मोर पोलीस ठाण्याचे नवे ठाणेदार

गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या कारभारात प्रशासकीय बदल करत पोलीस अधीक्षकांनी ३० जून २०२६ रोजी ठाणेदारांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार केशोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांची अर्जुनी-मोर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अर्जुनी-मोर पोलीस ठाण्याचे विद्यमान ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांची बदली डुग्गीपार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांची देवरी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Raksha Times
Author: Raksha Times

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!