Trisha Krishnan : तामिळनाडू निवडणुकीत थलापती विजयला मोठं यश, कथित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णन अभिनेत्याच्या घरी; Video व्हायरल

Trisha Krishnan Viral Video : थलापती विजयचा ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्ष १०६ जागांवर आघाडीवर आहे. अशातच आता विजयची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजयच्या चेन्नईतील घरी पोहोचली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबई – थलापती विजयचं नाव सध्या त्याच्या सिनेमामुळे नव्हे, तर राजकीय कारकिर्दीमुळे चर्चेत आहे. विजयचा पक्ष, तमिळगा वेटी कळघम (TVK), २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी आघाडीवर असल्याचं दिसत असून पक्षाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. अशातच आता विजयला शुभेच्छा देण्यासाठी त्याची कथित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णन त्याच्या चेन्नईतील निवासस्थानी पोहोचली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

त्रिशा कृष्णनचा व्हायरल व्हिडिओ

ANI नं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्रिशा कृष्णन तिच्या गाडीतून विजयच्या घराच्या दिशेनं जाताना दिसतेय. गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि त्रिदशाच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. विजयच्या पत्नीच्या आरोपानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली आणि दोघांच्या भेटीनं चाहत्यांचं लक्ष वेधलं. विजय एका अभिनेत्रीला डेट करतोय, असा आरोप त्याच्या पत्नीनं केलेला. त्यानंतर एका लग्न समारंभातही विजय आणि त्रिशा कृष्णन एकत्र दिसले होते. दोघांनी यावर अद्याप कोणीतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आता निवडूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्रिशा विजयच्या घरी गेल्यानं सर्वांचं लक्ष वेधलंय. त्रिशा कृष्णनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Raksha Times
Author: Raksha Times

और पढ़ें

शिक्षा सुधार से लेकर पर्यावरण संरक्षण और लद्दाख के अधिकारों की लड़ाई तक, सोनम वांगचुक पिछले तीन दशक से लगातार सक्रिय रहे हैं। लेकिन आखिर वह कौन हैं, उनके प्रमुख नवाचार क्या हैं और किन-किन आंदोलनों के कारण वे चर्चा में रहे? आइए जानते हैं…

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

शिक्षा सुधार से लेकर पर्यावरण संरक्षण और लद्दाख के अधिकारों की लड़ाई तक, सोनम वांगचुक पिछले तीन दशक से लगातार सक्रिय रहे हैं। लेकिन आखिर वह कौन हैं, उनके प्रमुख नवाचार क्या हैं और किन-किन आंदोलनों के कारण वे चर्चा में रहे? आइए जानते हैं…

error: Content is protected !!